tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post246016115567126754..comments2023-11-20T10:01:45.707+05:30Comments on रेघ: कॉम्रेड शरद् पाटील : अलविदा (राहुल सरवटे यांचा लेख)Unknownnoreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-27813416569675095572019-01-09T17:33:09.623+05:302019-01-09T17:33:09.623+05:30हा लेख 'रेषेवरची अक्षरे' या ई-दिवाळी अंकात...हा लेख 'रेषेवरची अक्षरे' या ई-दिवाळी अंकात पुनर्प्रकाशित झाला होता. तिथे लेखाखाली पुढील प्रतिक्रिया दिसली: "I noticed you used a photo I took from Sharad Patil back in 1990 and which I pisted in Flickr. You used this picture without asking my permission. I would be grateful if you could at least credit me for it: photo taken by Rensje Teerink"

रेघेवरच्या नोंदीत शरद् पाटलांचे दोन फोटो चिकटवले होते, ते 'नवयान' आणि 'परिवर्तनाचा वाटसरू' या स्त्रोतांचा श्रेयनिर्देश करून वापरले होते. आपल्याला हे फोटो तिथेच मिळाले. पण या दोन्ही स्त्रोतांनी मूळ छायाचित्रकाराचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे इथे उल्लेख केलेली प्रतिक्रिया लक्षात घेता हे फोटो रेघेवरच्या नोंदीतून काढून टाकतो आहे आणि 'रेषेवरची अक्षरे'वाल्यांनाही त्यासंबंधी सूचना केली आहे. यातला नक्की कोणता फोटो या व्यक्तीने काढला किंवा कसं, याची खातरजमा करणं आपल्याला शक्य नाही. प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा काही मार्ग रेघेला सापडला नाही. (फ्लिकरवर शोधाशोध करून काही अंदाज बांधता आला, पण शंका पुरती मिटावी, असं काही जमलं नाही.)

आपल्याकडे नियतकालिकांमधून व्यावसायिकता आणि किमान औपचारिकता हे काहीच फारसं आढळत नाही. आपण इथे आपल्या पातळीवर श्रेयनिर्देश वगैरे करून ते पाळायचा प्रयत्न करतो. पण तरीही या अशा गफलती होतात. आपण संदिग्ध स्त्रोतांवर अवलंबून राहिलो, ही आपलीच चूक. तर, हे फोटो वापरल्याबद्दल संबंधित छायाचित्रकाराची रेघेच्या वतीने माफी मागून हे दोन्ही फोटो काढून टाकूया. आपल्याला छायाचित्रकारापर्यंत काही ही माफी पोचवता आली नाही, म्हणून इथे नोंदवली आहे.

- रेघAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-34938686410849835112017-04-09T02:16:16.403+05:302017-04-09T02:16:16.403+05:30आपली प्रतिक्रिया लेखकाला फॉरवर्ड केली आहे. धन्यवाद...आपली प्रतिक्रिया लेखकाला फॉरवर्ड केली आहे. धन्यवाद.अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-21717941828020742402017-04-08T10:20:38.379+05:302017-04-08T10:20:38.379+05:30शीर्षकात.. शेवटचा आवाज..? असे का..?शीर्षकात.. शेवटचा आवाज..? असे का..?Amit Medhavihttps://www.blogger.com/profile/13693676884585904275noreply@blogger.com