tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post3415768160559597061..comments2023-11-20T10:01:45.707+05:30Comments on रेघ: परिणामांची पर्वा नाही केली कधी : वहिदा रेहमानUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-75356449756981955172012-08-20T08:26:54.627+05:302012-08-20T08:26:54.627+05:30प्रभाकर विसपुते यांनी 'फेसबुक'वर लिहिलेली ...प्रभाकर विसपुते यांनी 'फेसबुक'वर लिहिलेली प्रतिक्रिया-<br /><br />वहिदा रहमान ! हे नाव नुसतं उच्चारलं ना तरी डोळ्यासमोर तिने साकारलेल्या माईल स्टोन भूमिका फेर धरायला लागतात... मग ती गुलाबो असते...रोझी असते ...रब्बो...आणी अशा कितीतरी जिवंत होतात.... कैमेरा...लेन्स .... ज्याने कुणी बनवला असेल .. या बाईचा च<br />ेहरा पाहिल्यावर आपल्या निर्मितीचा सार्थ अभिमान वाटला असेल....ते नयन डरे डरे..आणी चौदवीच्या चांदने ही इर्षेने आपले अस्तित्व लपून घ्यावे... ऐव्हढा सुंदर...पारदर्शी चेहरा ...ज्यावर कैमेर्याच्या लेन्स स्वतःच कुर्बान व्हायला तयार .....न झाल्या तरच नवल.....मला कळत तेव्हापासून या बाईना पाहतोय...आणी दर वेळी त्या अधिकाधिक प्रभावशाली......आदरणीय ...सुंदर..वाटत आल्यात.... त्याना पाहिल्यावर कुणीही सहज म्हणू शकतो....या क्षणात जगावं...व याच क्षणात मरावं.....आज फिर जिने कि तमन्ना है...आज फिर मरनेका इरादा है .....त्यांच्या बद्दल मी काही बोलाव ही माझी कुवत..ऐपत...नाहीच..., पण हां ...मी त्यांचा...त्यांच्या अभिनयाचा....त्यांनी जगलेल्या प्रत्येक भूमिकेचा निस्सीम निस्सीम चाहता आहे.... ईश्वर त्यांना उदंड आयुष्य आणी सतत काम कार्याची उर्मी देवो !अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-54552191099622080942012-07-28T12:06:52.216+05:302012-07-28T12:06:52.216+05:30'Guide' ani 'Pyasa' madhe dusari k...'Guide' ani 'Pyasa' madhe dusari koni abhinetri...kalpnach karvat nahi...Wahida Rehman'ch'..Anonymousnoreply@blogger.com