tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post4512532966244117316..comments2023-11-20T10:01:45.707+05:30Comments on रेघ: मध्यमवर्गियांचा पुढारीUnknownnoreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-35056013803726836862012-11-10T18:10:31.873+05:302012-11-10T18:10:31.873+05:30What's unique about this piece?What's unique about this piece? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-81600302630446932732012-10-31T15:03:03.564+05:302012-10-31T15:03:03.564+05:30लई भारी भाऊ.
- कमलेश कुलकर्णीलई भारी भाऊ.<br />- कमलेश कुलकर्णीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-59716810774294865212012-10-31T12:25:50.684+05:302012-10-31T12:25:50.684+05:30जियो....'आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विच...जियो....'आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच....शंकर आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक होता की, शंकरने लहान मुलांसाठी लायब्ररी काढली, त्यांच्यासाठी चित्रकलेची स्पर्धा ठेवली, तर बाळ ठाकरेंनी मार्मिकमधून दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी द्यायला सुरुवात केली. व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही'....भाऊंनी त्या काळात सांगितलेलं आजच्या काळातही किती लागू होतंय..राज ठाकरेंच्यां बाबतीतही..(म्हणजेच दुर्देवाने आपला मूर्खपणाही सुरुच आहे) बाकी हे दोघं गप्प असल्यामुळे दरम्यानच्या काळात आपण बोलू शकतो..या वाक्यावर दे टाळी..!Hats off to this level of sarcasm.Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-60198411492585512742012-10-31T09:30:23.982+05:302012-10-31T09:30:23.982+05:30Yusuf Shaikh commented on Facebook-
हे असं फक्त भा...Yusuf Shaikh commented on Facebook-<br />हे असं फक्त भाऊच लिहू शकतो. अतिशय बारीक-सारीक गोष्टीमधून अतिशय मोठ-मोठे निष्कर्ष काढणे हे एरा-गबाळ्याचे काम नाही. आख्खा सांस्कृतिक परिवेश पचवून, समाजातील छोटे-मोठे ताण-तणाव आकलनात सामावून, वर्गीय हितसंबंध व्यक्तीवर कसे कार्यरत असतात याच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करून एखाद्या घटनेचे सांगोपांग विश्लेषण फक्त भाऊच करू शकतो.<br />बाळ ठाकरे यांच्याविषयी लिहिण्याचे भले-भलेसुध्धा टाळत असताना भाऊ रोख-ठोक लिहून ठाकरे यांची काय योग्यता आहे हे बाळबोध शब्दात ठाशीवपणे लिहितो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-43846438154914530292012-10-30T12:26:57.415+05:302012-10-30T12:26:57.415+05:30absolutely loved it...e.g. "आपल्याकडे ओंगळ बो...absolutely loved it...e.g. "आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच" or "व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही"...No wonder these people hated Bhau...only Bhau could have written this and maybe Ashok Shahane to large extent...just to add my two penny to this...I agree with Bhau when he says "तो चांगला व्यंग्यचित्रकार होता" but he is not even close to India's greats like Vasant Sarwate, R K Laxman, Abu Abraham...Aniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.com