tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post6856823374392195940..comments2023-11-20T10:01:45.707+05:30Comments on रेघ: नेमाडे : व्यक्ती आणि प्रकृती - भाऊ पाध्येUnknownnoreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-969211285057261192015-03-02T10:37:57.024+05:302015-03-02T10:37:57.024+05:30First of all I like Bhau's this essay more tha...First of all I like Bhau's this essay more than any thing Shri. Nemade has written....who else can write: नेमाडे, दिलीप, अशोक यांच्याविषयी काय सांगावे? 'पामऑलिव्ह का जवाब नही!' याच स्टाइलवर इन लोगों का जवाब नही असेच मी म्हटले असते.?

Secondly please read 'New voices in an age-old debate' on Hindu website here http://www.thehindu.com/opinion/op-ed/new-voices-in-an-ageold-debate/article6948758.ece

""...First, it must be conceded that today’s regional literature has mostly been derived from European forms. The claim that it has descended more from the medieval or classical history of the language has to be intellectually made, not just on the ground of literary nationalism. It would be hard to make a case that Mr. Nemade, for instance, descends, uncorrupted by Western genres, from a purely Marathi or Sanskritic tradition. And why is this kind of genealogy meaningful at all, beyond an arid, insular nationalism?.."

Almost every line of Mr. Nemade's 'Kosla' (कोसला) has descended from the Western genres...

...I have always wondered if one can read Camus, Kafka, Beckett, Conrad, Chekhov, Eliot, Auden, why you should read Nemade...other than of course insular nationalism or one can't read English / French/ German / Russian...(and you can always read श्री कृ कोल्हटकर, चिं वि जोशी, मर्ढेकर, विलास सारंग, जी ए, सदानंद रेगे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, बालकवी, केशवसुत, दिलीप चित्रे, लक्ष्मीबाई टिळक, नाट्यछटाकार दिवाकर, भाऊ पाध्यें, not to mention saint-poets, if you read only Marathi)Aniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-43995492038298566392013-05-29T11:22:09.100+05:302013-05-29T11:22:09.100+05:30"समीक्षेतला खाजगीपणा नेमाडेंनी घालवला" ह..."समीक्षेतला खाजगीपणा नेमाडेंनी घालवला" हे भाऊ पाध्येंचे म्हणणे अतिशय मार्मिक आणि नेमके आहे. पण ह्या लेखाने भरभक्कम खाजगीपणा त्यांनी आणला आहे त्याने "रेघ" चा गोंधळ ( Chaos ) चांगलाच जोपासल्या गेलाय !
---अरुण अनंत भालेरावthe Bhaleraohttps://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-9783241277049843292013-05-28T19:45:29.600+05:302013-05-28T19:45:29.600+05:30'चांगदेव चतुष्टयासंबंधी' या पुस्तकाला जोडल...'चांगदेव चतुष्टयासंबंधी' या पुस्तकाला जोडलेल्या परिशिष्टामधे हा लेख सापडला. तिथून तो इथे नोंदवलेला आहे. तिथे या लेखाच्या मूळ प्रसिद्धीचा महिना 'जुलै १९७८' असा दिलेला आहे. पण 'फेसबुक'वर Nitin Dadrawala यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली दिसली : ''हा लेख १९७८ सालचा नाही. १९८८चा असावा कारण त्यातील वसईचा प्रसंग नंतरचा आहे.''
दादरावाला यांचं म्हणणं बरोबर असावं, कारण लेखात भाऊंनी त्यांच्या षष्ठीचा उल्लेख केलाय. आणि त्यांचा जन्म १९२६चा. म्हणजे किमान १९८६नंतरचा हा लेख आहे एवढं तरी नक्की. आणि ८८चं ७८ झालं असण्याची शक्यता आहे. आपण मुळाबरहुकूम करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ही चूक झाली. त्याबद्दल माफी. आता ती चूक दादरावाला यांच्या अंदाजावरून अंदाज घेत दुरुस्त केली आहे.

अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-24941300244997604632013-05-28T12:15:03.181+05:302013-05-28T12:15:03.181+05:30भाऊ पाध्ये यांचं पटो न पटो पण त्यांचा सच्चेपणा नाक...भाऊ पाध्ये यांचं पटो न पटो पण त्यांचा सच्चेपणा नाकारता येत नाही. मी काही त्याचं खूप वाचलेलं नाहीये पण हा लेख वाचताना भाऊ पाध्ये यांचा खरेपणा जाणवतो. भाषेच्या बाबतीत आणि भावनेच्या बाबतीतही. कशाचाही आव न आणता खूप सहज लिहिलंय. आणि ती सहजता छान वाटते.Ashvinihttps://www.blogger.com/profile/03024961791293727272noreply@blogger.com