Friday, 7 October 2011

पोकळी

स्टीव्ह जॉब्स गेला त्याने काय झालं, तर हे झालं.

appleच्या मूळ लोगोमध्ये हा बदल हाँगकाँग तंत्रशिक्षण विद्यापीठातल्या जॉनथन मार्क ह्या १९ वर्षांच्या विद्यार्थ्यानं केलाय.  मार्कचा ब्लॉग. आता जॉब्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेटवरून जगभर ही पोकळी पसरलेय.